हे देव द्वारमायातो गुणगानाय
त्वया विना मानवानां जन्म रे निरर्थम्
हे देव मया आहूत उद्धारकरणाय
आकाशमिव छाया तव समुद्र इव माया
मोरया मोरया मोरया मोरया
हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्या इना मानसाचा जन्म जाई वाया
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
ओङ्कारस्य रूपं ते हि चराचरेषु
वृक्षवल्लीपर्णैः सह सुमं त्वं सुगन्धि
भक्तानां हि रक्षिता त्वम् आधारोऽधनानाम्
मे हि भक्तिस्ते हि शक्तिश्चेकीभूता
देव मया आहूत उद्धारकरणाय
आकाशमिव छाया तव समुद्र इव माया
ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाड-येली-पानासंग फूल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा, गरीबाचा वाली
माझी भक्ति- तुझी शक्ति एकरूप झाली
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया … मोरया … मोरया … मोरया …
आदिरन्तो हि नूनं त्वं हि बुद्धिदाता
शरणमायातो ते हि चरणेषु मूर्धा
ढक्कानादो दिशि दिशि त्वन्नामनादः
सङ्कटेषु बलं देहि अवतार देवस्य
देव मया आहूत उद्धारकरणाय
आकाशमिव छाया तव समुद्र इव माया
आदि अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला, पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया … मोरया … मोरया … मोरया …
मोरया मोरया लघुबालकोऽहम्
सेवाकरोऽहं तद् एव जाने ।
अन्यायाः मे बहुकोटिशो रे
मोरेश्वर हे तन्नाशय त्वम् ।।
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यां-कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
मोरया मोरया
गीतकार : जगदीश खेबूडकर , गायक : अजय गोगावले, संगीतकार : अजय-अतुल, चित्रपट : उलाढाल (२००८)
Lyricist : Jagdish Khebudkar, Singer : Ajay Gogavale, Music Director : Ajay - Atul, Movie : Uladhaal (2008
मोरया मोरया –
Translated Marathi Song – “ Moraya Moraya” from movie Uladhal (उलाढाल)
मोरया मोरया
अनुवादः = श्रीहरिः
0 comments:
Post a Comment